THIS COURSE INCLUDE ONLY SANSKRIT PAPER 1
1.Course साठी ज्या notes आम्ही provide करू त्या तुम्हाला फक्त app मध्ये ओपन करता येतील कोणालाही personally pdf send करणार नाही
2.तुम्ही तुमच्या short notes स्वतः prepare करायच्या
3.Course मध्ये lectures recording uploaded असतील
4.तुम्ही कोर्स विकत घेताय आम्हाला पैसे देऊन तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही युनिव्हर्सिटी एक्झाम पास झाला आहात युनिव्हर्सिटी एक्झाम पास होण्याकरिता तुम्ही जो कोर्स विकत घेतला आहे तो बघणं गरजेचं आहे जे आपण रेगुलर टास्क देतोय किंवा ज्या टेस्ट देतोय त्यानंतर जे आपण लेक्चर्स घेतोय ते सर्व बघून पूर्ण करणे इम्पॉर्टंट आहे.
5.एकदा घेतलेला course non refundable असेल
6.तुम्ही कोर्स एकाच device मध्ये login करू शकता तुम्हाला device change करता येणार नाही
7.जर तुूम्ही device change करायचं try केल तर तुमचा course बंद होईल
8.तुम्ही तुमचा doubts whatsapp msg karun solve Karu shakta
9.🚫❌No call only msg
10.course madhe imp containt cover hot mostly.
11. आपण सर्व imp topics cover करतो.
12.Sanskrit second part madhe अन्वय आपण फकत proper notes provide करतो त्याचे लेक्चर संहिता मध्ये कव्हर होतात.